fingerprint

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या

Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.

Feb 23, 2024, 09:26 PM IST

आधार कार्ड बायोमॅट्रीकसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय! कोणाला होणार फायदा? जाणून घ्या

Aadhaar Enrollment: फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार नोंदणी कशी करावी? हा मोठा प्रश्न असतो. 

Dec 10, 2023, 07:16 AM IST

मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंट्सने मोबाईल अनलॉक होऊ शकतो का? जाणून घ्या काय होतं

Fingerprint Facts : स्मार्टफोन हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या फोनमध्ये आपली खासगी वैयक्तिक माहिती, इंटरनेट बँकिंग, वैयक्तिक फोटो, चॅट असं सर्वकाही असतं. ही माहिती इतर कोणालाही सहजासहजी मिळू नयेसाठी आपण आपला फोन पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटसने लॉक करतो.

Nov 19, 2023, 07:34 PM IST

हातांच्या बोटांचे ठसे हे 3 प्रकारचे असतात, त्यापैकी तुमचा ठसा कोणत्या गटात येतो? जाणून घ्या

तुमच्या मनात प्रश्न उपस्थीत झाला असे की, हे कसं शक्य आहे, नक्की फिंगरप्रिंटचे काम तरी काय आहे?

Jul 2, 2022, 06:14 PM IST

चीनच्या विरोधात वैज्ञानिकांना मिळाला मोठा पूरावा; कोरोनाच्या उत्पत्तीचे सत्य आले जगासमोर

चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इंन्स्टिट्युट ऑफ वायरोलॉजीच्या बायो सेफ्टी लेवल 4 मध्येच कोरोना विषाणूला तयार केले आहे. याविषयीचे पूरावे एका अभ्यासातून समोर आले आहे. 

May 29, 2021, 06:02 PM IST

'गुगल पे'चं नवं फिचर

'गुगल पे'ने आपल्या अॅपमध्ये बायोमेट्रिक सेक्युरिटी फीचर (२.१०० वर्जन) जोडलं आहे.

Oct 30, 2019, 08:02 PM IST

WhatsApp चॅट फिंगरप्रिंटने लॉक, अनलॉक होणार; जाणून घ्या कसे?

WhatsAppमध्ये अपडेट करण्यात आले आहे.

Sep 20, 2019, 03:11 PM IST

पेटीएम एप्लिकेशनवर देणार पासवर्ड सेवा

पेटीएम ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवणयासाठी पिन, पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटची सुरक्षा एप्लिकेशन सुविधा देणार आहे. ही एप्लिकेशन पासवर्ड सुविधा भविष्यात नवनवीन अॅड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे.

Dec 10, 2016, 07:01 PM IST

फिंगरप्रिंट सेन्सरसहीत 'वनप्लस 2'ची बाजारात धमाकेदार एन्ट्री

तब्बल 15 महिन्यांपूर्वी चायनीज स्मार्टफोन कंपनी 'वन प्लस'नं भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकलं होतं. याच वनप्लसनं आता जगातील पहिल्या-वहिल्या व्हर्चुअल रिअॅलिटी इव्हेंटमध्ये आपला ब्रँन्ड न्यू फ्लॅगशिप 'वनप्लस-2' हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Jul 28, 2015, 05:31 PM IST