fir filed

शेतकरी आंदोलनात 26 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार; सक्रिय कार्यकर्त्यांवर FIR दाखल

टिकरी बॉर्डरवर मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनकर्ते उपस्थित आहेत. परंतु या आंदोलनातील एका धक्कादायक बातमीने खळबळ उडाली आहे. 

May 13, 2021, 08:48 AM IST
औरंगाबादमध्ये संचालक मंडळावर गुन्हा दाखल PT1M54S

औरंगाबादमध्ये संचालक मंडळावर गुन्हा दाखल

औरंगाबादमध्ये संचालक मंडळावर गुन्हा दाखल

Aug 27, 2019, 03:50 PM IST

सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात एफआयआर

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी आपल्या एका विधानामूळे नव्या वादात अडकले आहेत.

Dec 20, 2017, 04:53 PM IST

राष्ट्रवादी महिला पदाधिकारीसह पती विरोधात गुन्हा दाखल

मुलुंडमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आणि तिचा पोलीस निरिक्षक असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल झालाय. एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

Nov 24, 2017, 10:42 PM IST

गोव्यात चेंजिग रुममध्ये छुपा कॅमेरा, स्मृती इराणींनी केला भांडाफोड

गोव्यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका कपड्याच्या शोरुममध्ये कपडे बदलण्याच्या रुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचे पुढे आलेय. ही बाब केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना हा धक्कादायक प्रकार दिसला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

Apr 3, 2015, 04:37 PM IST