पदवीच्या प्रथमवर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू; CBSE, ICSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय
राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यावर पदवीपूर्व स्तरावरील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनकडून (आयसीएसई) बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे.
Jun 24, 2022, 07:54 AM ISTVIDEO : पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही
NO CET EXAM FOR ADMISSION FOR FIRST YEAR
Aug 4, 2021, 10:30 PM ISTपहिल्या वर्षी जिओ फोन रिफंड केल्यासही मिळेल रिफंड
रिलायन्सचा नवा ४जी 'जिओ'फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
Sep 29, 2017, 12:57 PM ISTपॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला, आजची परीक्षा रद्द
राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांना फटका बसलाय. औरंगाबादमध्ये आज होणारा पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा पहिल्या सेमिस्टरचा गणिताचा पेपर फुटलाय. यामुळं आज सकाळी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून आता हा गणिताचा पेपर ४ डिसेंबरला घेतला जाणार आहे.
Nov 23, 2013, 12:02 PM IST