Relation Tips : लग्नाआधी नक्की करा 'ही' मेडिकल टेस्ट, जोडीदारासमोर लाज वाटणार नाही!
लग्नाअगोदर काही चाचण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजेत.
Nov 24, 2022, 03:34 AM ISTनिरोगी जीवन हवंय तर तुमच्या जीवनशैलीत करा 'या' सवयींचा समावेश
त्यासाठी आपल्याला या काही सवयींचा अवलंब करावा लागेल.
Sep 4, 2022, 10:19 PM ISTलग्नापूर्वी 'या' दहा वैद्यकीय चाचण्या जरूर करा, सुखी संसाराला नजर लागणार नाही
लग्नापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या करणं गरजेचं आहे. यामुले अनुवांशिक आजारांबाबत माहिती मिळू शकते.
Jul 5, 2022, 03:43 PM ISTFitness Tips : फीट राहण्यासाठी दिवसातून किती किलोमीटर चालणं फायदेशीर?
लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतेय.
Jul 3, 2022, 06:57 AM ISTउन्हाळ्यात फीट राहण्यासाठी रनिंग करण्याचा विचार करताय? या गोष्टी ध्यानात ठेवा
उन्हाळ्यात तुम्ही रनिंग करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही बाबींकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
Apr 8, 2022, 08:22 AM ISTImmunity Power वाढवण्यासाठी या 5 गोष्टी मदत करतील!
कोरोनाची लाट पुढच्या काळातही येऊ शकते. अशा कठीण काळाच तुमची रोग प्रतिकारशक्तीच तुम्हाला या महामारीपासून वाचवण्यास मदत करू शकते.
Jan 28, 2022, 02:05 PM ISTहिवाळ्यात जॉगिंंग करताना 'ही' काळजी नक्की घ्या
हिवाळ्याच्या दिवसात सकाळी उठून व्यायामाला बाहेर पडण्याची सवय टिकवून ठेवणं हे फारच आव्हानात्मक आहे. यासाठी बरीच इच्छाशक्ती आणि चिकाटी लागते. पण हिवाळ्यात जॉगिंग करायला बाहेर पडत असाल तर या काही टीप्स नक्की लक्षात ठेवा.
Dec 26, 2017, 05:22 PM ISTमॅरोथॉनमध्ये धावताना तुमच्याजवळ या खास गोष्टी असायला हव्यात
हिवाळ्याच्या दिवसात मन आणि शरीर दोन्ही तजेलदार राहते. या दिवसात अनेकजण मॅरोथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होता. नित्य नियमाने धावण्याचा व्यायाम करतात. पण या दिवसात तुम्ही मॅरोथॉनमध्ये सहभागी होणार असाल तर तुमच्याजवळ काही गोष्टी असणं आवश्यक आहे.
Dec 13, 2017, 11:04 PM IST