flight video

MS Dhoni: धोनीला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना, विमानातील हवाईसुंदरीचा 'तो' Video व्हायरल!

MS Dhoni Viral Video: सध्या सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका हवाईसुंदरीनं असं काही केलं की, व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचाही दिवस आनंदात जाईल. 

Jul 30, 2023, 06:16 PM IST

Rinku Singh: फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची झाली वाईट अवस्था; व्हिडिओ व्हायरल झाला अन्...पाहा Video

Rinku Singh Viral Video: रिंकू सिंग (Rinku Singh) सध्या मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. अशातच रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय. 

Jun 5, 2023, 06:23 PM IST

Video: फ्लाईटमध्ये अचानक महिला ओरडली, "प्लेन क्रॅश होणारेsss सगळे मरणार", त्यानंतर जे काही झालं...

Lady Passenger removed from flight: विमान कोसळेल आणि सर्वांचा मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी एक महिला करते. यानंतर विमानातील काही कर्मचारी तातडीने महिलेकडे पोहोचले.

Jan 18, 2023, 10:54 PM IST

Video: फ्लाइटमध्ये महिला कर्मचाऱ्याला दिसली शिक्षिका, मग काय झालं तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर शहारा येतो. तर काही व्हिडीओ पाहून भावूक होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विमानातील एक महिला कर्मचाऱ्याला अचानक 30 वर्षापूर्वी शाळेत शिकवत असलेल्या शिक्षिका दिसते. 

Oct 25, 2022, 04:31 PM IST

फ्लाइटमध्ये सौंदर्यवती आणि पायलटनं लावली 'आग'... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, विदेशी महिला आणि पायलट यांनी आग लावली आहे.

May 13, 2022, 06:38 PM IST