FlimReview : बाजीराव मस्तानीत केवळ दोघांची प्रेमकथा
बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच (disclaimer) म्हणून जी पाटी येते त्यात व्हाइसओवरसकट हे सांगण्यात आलेय की हा सिनेमा काल्पनिक आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. हा सिनेमा केवळ 'राव' या कादंबरीवर आधारित आहे.
Dec 18, 2015, 02:21 PM IST