flood situation in pune

पुण्यातील पूर परिस्थितीसाठी जबाबदार कोण? नदीकाठ सुधार प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

पुण्यातील पूर परिस्थितीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पुण्यातील बहुचर्चित नदी सुधार प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट...

Jul 27, 2024, 11:43 PM IST

पुण्यातही पुराने वाहने मुठेत गेली वाहून

पुण्याला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण 100 टक्के भरलंय. त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून पाणी सोडायला सुरूवात झालीय. 

Aug 3, 2016, 06:47 PM IST