flood

पुण्यात जोरदार पाऊस, काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती

पुण्यात आजही संध्याकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

Oct 22, 2019, 08:44 PM IST

लातूरमध्ये नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुराचे पाणी ओसरु लागल्याने परिस्थिती पूर्वपदावर 

Oct 21, 2019, 07:27 PM IST
Jalgaon Chalisgaon Heavy Rain And Flood In Titur River PT2M17S

जळगाव | चाळीसगावला पावसानं झोडपलं

जळगाव | चाळीसगावला पावसानं झोडपलं

Oct 19, 2019, 08:50 PM IST

इचलकरंजी मतदारसंघात पूरस्थिती ठरतोय कळीचा मुद्दा

विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पूर परिस्थितीचा मुद्दा 

Oct 15, 2019, 07:21 PM IST

मान्सूनचा अधिकृत हंगाम संपला; देशात १९९४ नंतर उच्चांकी पर्जन्यमान

हवामान खात्याने मान्सूनचा हंगाम संपल्याची घोषणा केली असली तरी देशाच्या काही भागांमध्ये अजूनही पाऊस पडत आहे.

Sep 30, 2019, 09:57 PM IST

पुण्यात चंद्रकांत पाटील यांना संतप्त महिलांचा घेराव

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यात पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  

Sep 27, 2019, 06:40 PM IST
Pune Chandrkant Patil Visit Baramati Flood People Anger On No Help From Government PT1M3S

पुणे | चंद्रकांत पाटलांसमोर पूरग्रस्तांचं आंदोलन

पुणे | चंद्रकांत पाटलांसमोर पूरग्रस्तांचं आंदोलन

Sep 27, 2019, 04:55 PM IST
 Baramati Heavy Rain flood in river 26 Sep 2019 PT42S

पुणे । बारामतीत जोरदार पाऊस, नदीला पूर आल्याने परिस्थिती गंभीर

पुणे । बारामतीत जोरदार पाऊस, नदीला पूर आल्याने परिस्थिती गंभीर

Sep 26, 2019, 09:50 PM IST

जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आला आहे.  तर जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Sep 26, 2019, 07:46 PM IST

अग्निशमन दलाच्या तत्परतेने चिमुकल्याचे प्राण वाचले

पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.

Sep 26, 2019, 02:48 PM IST

परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले, अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती

 मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील अनेक भागात महामार्गावर पाणी साचले. 

Sep 25, 2019, 09:02 PM IST

पुराचं पाणी घरात, पत्नीचं स्विमिंग जोरात; व्हिडिओ व्हायरल

नेटकऱ्यांकडूनही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

Sep 22, 2019, 03:46 PM IST

माणुसकी मेली, वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्याऐवजी लोक व्हिडिओत दंग

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात कालपासून अनेक गावात चांगला पाऊस झाला आहे. 

Sep 19, 2019, 02:56 PM IST
Aurangabad Silod Farmers Along With Humanity Flown Away In Flood As People Busy In Recording PT3M37S

औरंगाबाद | ....अन् पुरात माणुसकीही गेली वाहून

औरंगाबाद | सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस

Sep 19, 2019, 09:55 AM IST

सांगलीतील १२५ पूरग्रस्त कुटुंबांना मिळणार पर्यावरणपूरक घरे

घरात सोलर लाईट सिस्टीम, इकोफ्रेंडली टॉयलेट, रेन वोटर सिस्टीम या सुविधा दिल्या जाणार आहेत.

Sep 10, 2019, 12:17 PM IST