flying bikes

पेट्रोल-डिझेलला द्या ब्रेक; आता बाईकने उडत जाल भूरररsss!

flying bike era : तंत्रज्ञान इतकं प्रगत होत चाललंय की, ज्या ज्या गोष्टींची मानव कल्पना करतोय त्या त्या गोष्टी सत्यात उतरत आहेत. काही वर्षापासून उडणाऱ्या बाईक बद्दल कल्पना चित्रपटातच दिसत होत्या. आता अशी बाईक अस्तित्वात आली आहे.

Feb 9, 2022, 05:13 PM IST