Karnataka Assembly Elections 2023 | 'कर्नाटकच हनुमंताचं जन्मस्थान', निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यानंतर वादाची शक्यता
FM Nirmala Sitharaman On Hanuman Birth Palce
May 10, 2023, 01:35 PM ISTGST Council Meet 2023: राज्यांना देणार 16 हजार 982 कोटी, निर्मला सीतारमण यांची घोषणा; 'या' गोष्टींवरील GST केला कमी
GST Council Meeting 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या बैठकीनंतर घेतेलल्या पत्रकार परिषदेमध्ये बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दलची माहिती दिली.
Feb 18, 2023, 07:53 PM ISTChetna Sinha On Union Budget | जनधन फेज-2 योजनेत महिलांना 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळावी- चेतना सिन्हा
Women should get an overdraft facility of Rs 5 thousand in Jan Dhan Phase-2 Yojana- Chetna Sinha
Feb 1, 2023, 11:55 AM ISTNirmala Sitharaman Core Team: 'या' 5 जणांनी Budget 2023 बनवण्यासाठी अर्थमंत्र्यांना केली मदत
Budget 2023: भारताचं आर्थिक वर्ष 2023-24 चं बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर केलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे बजेट सादर करणार आहेत. देशाचं बजेट तयार करण्यासाठी अर्थमंत्र्यांना अनेक तज्ज्ञ मदत करतात. याच लोकांच्या खांद्यांवर बजेटमधील वेगवेगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात.
Jan 31, 2023, 10:09 PM ISTUnion Budget 2023: करदात्यांकडून घेतलेला पैसा सरकार कुठे खर्च करते; जाणून घ्या एक एक पैशाचा हिशेब
दैनंदिन जीवनात वापरात देणाऱ्या वस्तूंपासून ते थेट टोल आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक भरतीय टॅक्स भरत असतो. जनतेकडून घेतलेला टॅक्स आणि विविध उद्योगांच्या माध्यामातून सरकारची कमाई होत असते. भारतीयांकडून टॅक्सच्या माध्यमातून कमावलेला पैसा सरकार कुठे खर्च करते असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडतो.
Jan 13, 2023, 12:04 AM ISTPM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या
PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी.
Jan 10, 2023, 04:29 PM ISTIncome Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो
Jan 3, 2023, 09:19 AM ISTTaxation System: करदात्यांसाठी खुशखबर, करप्रणालीतील सुधारांबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
पारदर्शक करप्रणालीवर विश्वास, आयटी रिटर्न भरण्याचं प्रमाण वाढलं
Aug 9, 2022, 04:39 PM ISTBudget 2022 | अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा; तुमच्या आयुष्य आणि खिशावर करतील परिणाम
Highlights of budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प-2022-23 सादर केला. मोदी सरकारचा हा 10वा अर्थसंकल्प आहे. आज सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कोरोनाच्या कहरामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि महागाईतून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी सरकारनेही या अर्थसंकल्पात पूर्ण तयारी केली आहे.
Feb 1, 2022, 04:52 PM ISTजैविक शेतीसाठी अर्थमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?
Budget 2022 on Zee FM Nirmala Sitharaman on organic farming and MSP
Feb 1, 2022, 02:35 PM ISTअहो, तुम्ही तर 'मेसेंजर ऑफ गॉड'; चिदंबरम यांचा निर्मला सीतारामन यांना सणसणीत टोला
कोरोनाची साथ येण्यापूर्वी अर्थव्यवस्थेची परिस्थिती अशीच होती
Aug 29, 2020, 01:18 PM IST'लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारच मजुरांना कामासाठी परत शहरांमध्ये आणेल'
लॉकडाऊननंतरच्या काळात उद्योगधंदे कसे सुरु होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि उद्योगांनी बेरच प्रयत्न करण्याची गरज आहे.
May 20, 2020, 08:10 PM ISTपंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजची अर्थमंत्री सीतारमण आज देणार माहिती
कोरोनाच्या नव्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे.
May 13, 2020, 12:12 PM ISTकेंद्र सरकारनं करून दाखवलं; उद्धवजी आता तुमची वेळ- मनसे
आता मदत करण्याची वेळ राज्य सरकारची आहे
Mar 26, 2020, 05:11 PM ISTराहुल गांधींकडून मोदी सरकारचे कौतुक, म्हणाले....
आर्थिक पॅकेजची घोषणा हे केंद्र सरकारने योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे
Mar 26, 2020, 04:28 PM IST