फोंडा घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद
कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या फोंटा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. दरड बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
Jul 18, 2014, 11:21 AM ISTकोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या फोंटा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. दरड बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
Jul 18, 2014, 11:21 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.