वेफर पाव नंतर आता चकली पाव? मुंबई मिळतात एकापेक्षा एक भन्नाट डिश
Mumbai Street Foods: मुंबईत एकापेक्षा एक भन्नाट डिश पहायला मिळतात. स्ट्रीट फूडमध्ये रोज नविन काही तरी पहायला मिळते. आता सध्या चकली पाव हा मेन्यू ट्रेंडिगमध्ये आला आहे.
Aug 10, 2023, 05:35 PM ISTगिळायच की थुंकायचं! रजनीगंधा टाकून बनवलं आईसक्रिम... व्हिडिओ पाहून लोकं भडकली
देशातील अनेक राज्यात गुटख्यावर बंदी आहे. गुटखा खाणं आरोग्यास हानीकारक आहे, यापासून लोकांनी लांब राहावं यासाठी सरकार जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन केलं. पण लोकं याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. आता तर चक्क गुटख्याचं आईसक्रिमच आलं आहे.
Jul 24, 2023, 05:36 PM ISTMomos Places in Mumbai: मुंबईत चटपटीत मोमोज कुठं खायला मिळतील?
Momos Places in Mumbai: मुंबईत चटपटीत मोमोज कुठं खायला मिळतील?
Jun 21, 2023, 11:15 PM ISTठाणेकरोंना, आता पाण्यात तरंगत्या हॉटेलमध्ये अनुबवा स्वादिष्ट पदार्थ
ठाणे पालिका व महाराष्ट पर्यटन विभाग यांच्या विद्यमानाने हे पाण्यावरील तरंगते करुझ हॉटेल साकारण्यात येणार आहे. गायमुख येथे या तरंगत्या हॉटेलमधून एकबाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असं नयनरम्य दर्शन होणार असून, या संकल्पनेतून पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यात येणार आहे.
Jul 6, 2021, 09:25 AM IST
खवैय्यांसाठी आनंदाची बातमी : पनवेलमध्ये मिसळ महोत्सव
पनवेलमधील मिसळ शौकीनांना या आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या सुप्रसिद्ध अशा चटकदार मिसळ चाखण्याची संधी लाभणार आहे. येत्या २८, २९ आणि ३० एप्रिल तसेच १ मे रोजी पनवेल येथील गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. चारही दिवस सकाळी आठ ते रात्रौ दहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळ बनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविध मिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.
Apr 27, 2018, 06:50 PM IST