foods for acidity

Home remedies for Acidity : अॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपचार

काही पदार्थ आणि घरगुती उपचार अॅसिडीटीपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

Jun 2, 2021, 05:22 PM IST

ही पाच फळं खाल्ल्यानं पूर्णपणे मिळतो अॅसिडिटीपासून आराम

आपल्या शरीरातील अन्न पचलं नाही तर पचनक्रियेत पोटात विशेष असं अॅसिड स्रावित होत असतं, हे अॅसिड पचनक्रियेसाठी खूप गरजेचं असतं. अनेक वेळा अॅसिड प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. त्यामुळं छातीत जळजळ, पोटात आग लागल्यासारखं जाणवतं. अशा परिस्थितीला अॅसिडिटी किंवा अॅसिड पेप्टिक रोग म्हणतात.

Sep 3, 2015, 12:00 PM IST