footage of surgical strike

वेट अँड वॉच, राजनाथ सिंहाचा पाकिस्तानला इशारा

 पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला नकार देत पाकिस्तानने पुरावे मागितले आहेत. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना कडक शब्दात प्रत्यूत्तर दिलं आहे. राजनाथ सिंह बोलले की, 'वाट पाहा आणि बघा'.

Oct 2, 2016, 06:19 PM IST