football mahotsav

'फुटबॉल महोत्सवा'चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुढील महिन्यात भारतात आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. 

Sep 15, 2017, 11:04 AM IST