football

Live सामन्यात धक्कादायक प्रकार; हातात झेंडा घेऊन 'तो' फक्त धावत राहिला...पाहा Video

Portugal vs Uruguay, FIFA 2022​: पोर्तुगाल आणि उरुग्वे (Portugal vs Uruguay, FIFA 2022) यांच्यातील वर्ल्ड कप फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान रंगीबेरंगी ध्वज घेऊन निळा सुपरमॅन टी-शर्ट घातलेला प्रेक्षक थेट मैदानावर उतरला आणि धावू लागला. 

Nov 29, 2022, 08:16 PM IST

FIFA World Cup 2022: मोरक्कोने केला मोठा उलटफेर; वर्ल्ड नंबर 2 बेल्जियमला चारली धुळ!

Belgium vs Morocco: अल थुमामा स्टेडियमवर मोरोक्को आणि बेजियम (Belgium vs Morocco) यांच्यात खेळल्या सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0 असा पराभव केल्यानंतर फुटबॉलप्रेमींना (Football) मोठ्ठा धक्का बसला आहे.

Nov 28, 2022, 01:57 AM IST

FIFA World Cup 2022: काय आहे 'वन लव' आर्मबँड वाद? 10 देशांच्या कॅप्टनने का धरलाय हट्ट? वाचा सविस्तर

football fifa world cup: आम्ही दंड भरू पण वन लव आर्मबँड वापरू, असं जर्मनीचा कॅप्टन मँनुअल नुएरने म्हटलंय. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू आणि सर्वांचा चाहता लिओनेल मेस्सी देखील वन लव बँड घालून सौदी अरेबियाविरुद्ध खेळला.

Nov 22, 2022, 08:35 PM IST

FIFA World Cup : आली लहर केला कहर; वर्ल्डकप सामने पाहण्यासाठी खरेदी केलं 'इतक्या' लाखांचं नवं घर!

केरळच्या लोकांमध्ये फुटबॉलच्या बाबतीत एक वेगळच पॅशन पहायला मिळतं. याचच एक उदाहरण नुकतंच समोर आलं.

Nov 21, 2022, 06:55 PM IST

FIFA World Cup सामन्यातच प्रेक्षकांनी केली अशी मागणी, घोषणाबाजीनं स्टेडियम दणाणलं; Video Viral

We Want Beer: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनी एकाच वेळी मैदानात केलेली मागणी पाहून आयोजकांनी धसका घेतला आहे. कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा 18 डिसेंबरपर्यंत खेळली जाणार आहे.

Nov 21, 2022, 05:35 PM IST

फुटबॉलने बदलून टाकले बाल गुन्हेगारांचे आयुष्य; आता जीवनाचा Goal फक्त एकच...

विधीसंघर्ष बालकांच्या या टीम मधील खेळाडूंनी कधी काळी गंभीर गुन्हे केले आहेत. मात्र, ते आता नागपुरात फुटबॉलचे धडे घेत जीवनात चांगल्या मार्गाने नाव कमावण्याचा गोल करण्याच्या उद्देशाने मेहनत घेत आहेत. 

Nov 21, 2022, 05:30 PM IST

FIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?

Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे. 

Nov 20, 2022, 10:33 AM IST

Cristiano Ronaldo: फायनलपर्यंत जायचं कसं? FIFA World Cup 2022 पूर्वी रोनाल्डोचा सल्ला, म्हणाला...

Cristiano Ronaldo On FIFA: पुर्तगालचा दिग्गज फुटबॉलर (Football) आणि सहा वेळा बैलन डिओर पुरस्कार विजेता रोनाल्डोने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 19, 2022, 08:48 PM IST

FIFA WC 2022: फुटबॉलर पेलेची 'या' टीमला पसंती, विश्वचषकात प्रथमच घडणार असं काही

फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला आहे. यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याबाबत भाकित वर्तवलं जात आहे. या स्पर्धेपूर्वीच काही माजी फुटबॉलपटूंनी आपला अंदाज वर्तवण कोण वर्ल्डकप जिंकणार? याबाबत सांगितलं आहे. 

Nov 13, 2022, 06:58 PM IST

वाका...वाका...! शकिरा, नोरा फतेही FIFA World Cup 2022 मध्ये करणार परफॉर्म, सामन्यासाठींचे तिकीट दर जाणून घ्या

क्रिकेटचा वर्ल्डकप या आठवड्यात संपणार असून सर्वांना वेध लागले आहे ते फिफा वर्ल्डकप 2022 चे..यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 20 नोव्हेंबरला होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात कोलंबियन पॉपस्टार शकिरा (Shakira), इंग्लंडची दुआ लिपा आणि बॉलिवूड स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) परफॉर्म करणार आहे. 

Nov 9, 2022, 09:28 PM IST

Fifa World Cup 2022 : फायनल सामन्याचं तिकीट इतक्या लाखांना, आकडा ऐकून धक्काच बसेल

Fifa World Cup 2022 : सामने पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सूकता. आतापासूनच बुकींग सुरु.

Nov 8, 2022, 12:56 AM IST