क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर! सचिनने मेस्सीला दिलं खास गिफ्ट, वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक क्षण
Lionel Messi India Tour 2025 : रविवार 14 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी हा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाला. येथे वानखेडे स्टेडियम एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रविवारी 'फुटबॉलचा बादशाह' मुंबई दौऱ्यावर, कोणकोणत्या ठिकाणी भेट देणार लिओनेल मेस्सी? पाहा संपूर्ण डिटेल्स
Lionel Messi Mumbai Tour : लिओनेल मेस्सी त्याच्या 'GOAT इंडिया टूर' वर भारतात आला असून 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणार आहे. तेव्हा दिवसभरातच त्याचं वेळापत्रक कसं असणार दरम्यान तो कोणाकोणाला भेटणार याविषयी जाणून घेऊयात.
मेस्सी आला तेव्हा नेमकं काय घडलं? ज्यामुळे कोलकाता स्टेडियमवर फॅन्सचा राग झाला अनावर, पाहा Inside story
Lionel Messi India Tour 2025 : फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी (lionel Messi) हा तब्बल 14 वर्षांनी भारतात आलाय. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून तो कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्या फॅन्सना भेटणार आहे. दरम्यान कोलकाता येथील कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाला
फॅन्सला परत मिळणार तिकिटाचे पूर्ण पैसे, मेस्सीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्याला अटक, ममता सरकारची मोठी घोषणा
Lionel Messi : मेस्सीच्या भारत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सॉल्ट लेक स्टेडियमवर मोठा गोंधळ झाला. त्यानंतर स्टेडियमवर नाराज फॅन्सने साधनसामग्रीची तोडफोड केली.
कोणी लग्न सोडून आलं तर कोणी हनीमून, मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी फॅन्सची क्रेज
Lionel Messi India Tour : आपल्या आवडत्या फुटबॉलरची एक झलक पाहायला मिळावी यासाठी फॅन्स भारतातील विविध शहरांमधून मेस्सी भेट देणाऱ्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. काही फॅन्स तर स्वतः चं लग्न आणि हनीमून सोडून मेस्सीला पाहण्यासाठी पोहोचले आहेत.
Lionel Messi Net Worth : 100 कोटीचं जेट, 100 कोटींचं घर... 'फुटबॉलच्या बादशाहची' संपत्ती पाहून थक्क व्हाल, Photos
फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी हा तब्बल 14 वर्षांनी भारतात आलाय. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून तो कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्या फॅन्सना भेटणार आहे. मेस्सीचा हा भारत दौरा त्याच्या भारतीय फॅन्ससाठी खूपच खास आहे. तेव्हा क्रिकेटच्या बादशहाची संपत्ती नेमकी किती आहे याविषयी जाणून घेऊयात.
जमिनीपासून 350 मीटर उंचीवर खेळवले जाणार FIFA वर्ल्ड कपचे सामने? हवेतील स्टेडियमची झलक पाहा Video
Sky Stadium Saudi Arabia : सौदी अरेबिया हा देश नियोम मेगासिटी प्रोजेक्ट 'द लाइन' अंतर्गत 46,000 प्रेक्षकसंख्या असणारं हवेतील स्टेडियम बंधू इच्छित आहे.
124318740000 रुपयांची संपत्ती, 'या' 12 देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे क्रिस्टियानो रोनाल्डोची संपत्ती
Cristiano Ronaldo : रोनाल्डो हा केवळ 40 वर्षांचा असून त्याने या वयात श्रीमंतीच्या याबाबतीत एक नवा इतिहास कायम केला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालात रोनाल्डोची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर्स असल्याचे उघड झाले आहे.
लिओनेल मेस्सी घेणार निवृत्ती? 4 सप्टेंबरला खेळू शकतो शेवटचा सामना
Lionel Messi : 38 वर्षांचा अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला असल्याचं त्याने स्वतः एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं आहे. यासोबतच त्याने त्याच्या निवृत्तीचे देखील संकेत दिलेत.
रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाला घातली हिऱ्याची अंगठी, किंमत ऐकून थक्क व्हाल
ronaldo and georgina engagment ring price : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने त्याची गर्लफ्रेंड आणि पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जशी साखरपुडा केला. मागच्या अनेक वर्षांपासून ही जोडी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. जॉर्जिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो आणि त्याला साजेसं कॅप्शन देत गोड बातमी शेअर केली.
समलैंगिक संबंध ते बंड... सिनेमाचा वेगळा दृष्टीकोन दाखवणाऱ्या ‘या’ चित्रपटांवर बंदी, ते पाहण्याचं एकमेव माध्यम You Tube!
Indian Cinema Banned Movies : जाणून आश्चर्य वाटेल, पण बंदी असूनही भारतात प्रचंड पाहिले गेलेयत हे चित्रपट. एका चित्रपटामुळं तर झालेला मोठा वाद... असे एक नव्हे, तर पाच चित्रपट.... पाहाच!
आता विरोधकांची खैर नाही! भारतीय संघाने अचानक बदलला हेड कोच, 'या' स्टार खेळाडूचं नशीब चमकलं
Indian Football Team : भारताच्या पुरुष फुटबॉल संघाच्या हेड कोच पदी तब्बल १३ वर्षांनी भारतीय कोचची निवड करण्यात आलेली आहे. तेव्हा त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
फुटबॉलप्रेमींसाठी खुशखबर! Messi सोबत भारतात येणार अर्जेंटीना टीम, कधी आणि कुठे होणार मॅच?
Football : फुटबॉलमधील जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू लियोनल मेसी हा त्याच्या अर्जेंटिना या संघासोबत भारतात येणार आहे. 2025 मध्येच अर्जेंटिना संघाचा भारत दौरा असणार असून तब्बल 14 वर्षांनी मेस्सी भारतात येणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये लियोनल मेसी भारतात आला होता.
काय सांगता? मेस्सी केरळात स्थायिक झालाय? बसनं प्रवास ते शेतात काम... Video Viral
Lionel Messi in kerala : केरळ, फुटबॉल आणि मेस्सी एक एक अनोखं नातं असून, आता म्हणे मेस्सी केरळात आलाय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
लाइव्ह फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर पडली वीज, एकाचा मृत्यू तर पाच जखमी; थरकाप उडवणारा Video Viral
Peru Lightning Strike: फुटबॉल सामन्यादरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला आहे, ज्यामध्ये लाइव्ह सामन्यादरम्यान विजेच्या धक्क्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला तर इतर पाच खेळाडू जखमी झाले.
रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात, 'या' युवा खेळाडूने पटकावला Ballon d'Or 2024 पुरस्कार
Ballon d'Or 2024: फुटबॉलपटूचा गौरव करण्यासाठी बॅलोन डी'ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो.
Real Madrid vs Barcelona: रिअल माद्रिद वि बार्सिलोना, आज फुटबॉल जगतातील दिग्गज क्लब एकमेकांशी भिडणार
Real Madrid vs Barcelona, La Liga 2024/25: हा एल क्लासिको सामना ऑनलाइन आणि टीव्हीवर केव्हा आणि कोठे पाहायचा? जाणून घ्या
आयपीएलच्या 'या' कॅप्टनने केला कहर, बीसीसीआयने नारळ दिला पण पठ्ठ्यानं थेट टीमच विकत घेतली
टीम इंडिया चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत असताना भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन याने आता मोठा निर्णय घेतला आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
5 सप्टेंबरच्या रात्री पुर्तगालने क्रोएशियाचा 2-1 ने पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात महत्वाचे योगदान देणाऱ्या कॅप्टन क्रिस्टियानो रोनाल्डोने गोल करून इतिहास रचला.
Amit Thackeray | क्रिकेटच्या मैदानात अमित ठाकरेंची फटकेबाजी... पाहा Video
MNS Amit Thackeray Playing Cricket And Football On Yavatmal Vani visit