आता कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यास पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज नाही
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलेल्या निर्देशांमध्ये केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे, की रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही.
May 9, 2021, 10:19 PM IST