forehead

करिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य

Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल. 

Feb 6, 2024, 04:37 PM IST

प्रसिद्ध रॅपर कपळावर अब्जावधींचा हिरा लावून गेला बिंधास्त गर्दीत, आणि...

काही लोकं आपला स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातात.

Sep 12, 2021, 05:39 PM IST

Cannes 2018 : सोनम कपूरने 'या' कलाकाराला KISS करून केलं स्वागत

सोशल मीडियावर होतेय चर्चा 

May 15, 2018, 04:59 PM IST

तुमचे कपाळ सांगेल कसे आहे तुमचे व्यक्तिमत्व

आपल्या कपाळावर जे काही लिहिलं असेल ते आपल्या जीवनात घडतं असं म्हटलं जात. मात्र कपाळाच्या आकारावरुन समोरच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असेल हेही तुम्ही जाणून घेऊ शकता.

May 16, 2016, 02:46 PM IST

भारतीय समाजात का आहे कपाळावर टिळा लावण्याची परंपरा?

मुंबई : भारतात पुरुष आणि महिलांनी आपल्या कपाळावर टिळा लावण्याची परंपरा आहे.

Feb 28, 2016, 02:31 PM IST

पाहा, तुमची मस्तकरेषा काय सांगतेय...

चिंताग्रस्त अवस्थेत तुमच्या कपाळावर उमटतात त्या आठ्या... मात्र, ज्या रेषा तुमच्या जन्मापासूनच तुमच्या कपाळावर स्पष्टपणे दिसून येतात त्या असतात तुमच्या मस्तकरेषा... तुमचं भाग्य सांगणाऱ्या!

Dec 30, 2013, 07:49 AM IST