शिक्षकांसाठी परदेशी अभ्यास दौऱ्याची संधी!
राज्यातील १०० टक्के शाळा प्रगत करण्यासाठी आधी शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापकांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ होणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देशांतील शाळांना देण्यात येणाऱ्या भेटींना आणि अभ्यास दौऱ्यांना स्व-खर्चाने सहभागी होण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.
Nov 4, 2016, 04:27 PM ISTपरदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)
परदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)
Jul 7, 2016, 11:20 AM ISTदेश-विदेशातील छाया
Feb 11, 2016, 01:47 PM ISTझटपट : राज्य, देश, विदेश (२८ ऑक्टोबर २०१५)
राज्य, देश, विदेश (२८ ऑक्टोबर २०१५)
Oct 28, 2015, 12:00 PM ISTमोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; 30 दिवसांत 60 हजार किमीचा प्रवास
मोदींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातला भला मोठ्ठा परदेश दौरा नुकताच जाहीर करण्यात आलाय.
Oct 17, 2015, 10:48 PM ISTअमेरिकेत गणेशोत्सवासाठी १४ फूट उंचीची गणेशमूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 11:12 AM ISTयंदा गोव्यात देशी पर्यटकांची मोठी गर्दी...
यंदा गोव्यात देशी पर्यटकांची मोठी गर्दी...
May 23, 2015, 11:10 AM ISTनरेंद्र मोदी यांचा पुन्हा परदेश दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 08:28 PM ISTरत्नागिरी : ४०० डझन हापूस आंबे परदेशात निर्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 09:47 AM ISTमूर्तीकार सोनींच्या मूर्त्या परदेशवारीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2014, 09:39 PM ISTझी मीडिया इम्पॅक्ट, 'त्या' मुलांची सुटका होणार
Jul 16, 2014, 10:25 PM ISTपरदेशातील नोकरी बनली 'तुरुंगवास'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 11:01 AM ISTपरदेशी नोकरीच्या आमिषाने 21 तरुणांची फसवणूक, 'झी मीडिया'ची मदत
परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई-ठाण्यातल्या 21 तरुणांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
Jul 16, 2014, 10:26 AM ISTपरदेशी पाहुण्यांचं देशभरात आगमन...
डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.
Dec 28, 2013, 04:05 PM IST