forest

'हा' प्राणी आयुष्यात कधीच पाणी नाही पित!

Kangaroo rat never drink water: एवढंच नव्हे तर या प्राण्याच्या शरिरात मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे इतर प्राणी त्याला मारुन खातात. कांगारु रॅट हा छोट्या कांगारुप्रमाणे दिसतो. कांगारुंप्रमाणे तो उड्या मारण्यातदेखील पटाईत आहे. 

Apr 21, 2024, 01:16 PM IST

Chile Forest Fire : चिलीच्या जंगलात अग्नीतांडव, 1100 घरं जळून खाक तर 46 जणांचा मृत्यू

Chile Forest Fire : आतापर्यंत या भीषण आगीत 46 जणांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून... 

Feb 4, 2024, 08:17 AM IST

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा

कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून  24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे. 

Jan 19, 2024, 09:39 PM IST

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा

कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून  24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे. 

Dec 3, 2023, 07:02 AM IST

झोपलेल्या चिमुरड्याला पाहून गोरिलाला आठवलं आपलं बाळ, धावत गेलं अन्...; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

Viral Video : वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, चिंपांझी हे मानवाचं सर्वात जवळचे नातेवाईक आहे. त्यामुळे गोरिलाचा मानवी बाळाशी खास नातं असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. 

Jun 18, 2023, 12:14 PM IST

मोर तडफडत होता पण त्याने कॅमेऱ्यासमोरच एक-एक करत उपटली पिसं अन् त्यानंतर....; कशासाठी तर Reel साठी

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण राष्ट्रीय पक्षी मोराचे (peacock) पंख निर्दयीपणे उपटत असल्याचं दिसत आहे. वन विभागाने (Forest Department) या व्हिडीओची दखल घेतली आहे. तरुणाला अटक करण्यासाठी पथक पोहोचले असता तो घरात नव्हता. यानंतर त्याचा शोध घेतला जात आहे. 

 

May 22, 2023, 01:36 PM IST

याला काय म्हणावं! 'तो' चक्क बिबट्याचा पाय- शेपटी धरून खेचत होता, IAS ने थरारक VIDEO शेअर करत म्हटलं

काय गरज? बिबट्याच्या शेपटीला धरून खेचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करत IAS म्हणताहेत....

Aug 19, 2022, 03:01 PM IST

एक छोटीशी ठिणगी काय करु शकते, याचं जीवंत उदाहरण... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

त्या क्षणाला जे घडतं, ते पाहुन तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.

Jul 7, 2022, 10:00 PM IST

संतापजनक प्रकार, प्रसुतीसाठी महिलेला झोळीतून नेण्याची वेळ

women Delivery at Forest at Pernoli : कोल्हापूरच्या पेरणोली धनगरवाड्यावर सरकारनं शरमेने मान खाली घालावी अशी घटना घडली. 

Feb 23, 2022, 09:59 AM IST

समोरुन गेला तरी सिंहने या व्यक्तीला काहीच का केलं नाही? कारण जाणण्यासाठी पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियाच्या जगात आपल्या असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला थक्कं करतात.

Feb 10, 2022, 04:30 PM IST