forgot

....आणि मॅकॅनिकला पैसे द्यायला विसरला सलमान

त्याच मॅकॅनिककडे गेला तेव्हा... 

Jan 26, 2020, 02:17 PM IST

सैफ विसरला स्वतःच्याच घरचा रस्ता

काय आहे हा प्रकार? 

 

Sep 19, 2019, 11:37 AM IST

...आणि तो फलंदाज बॅटच घ्यायला विसरला

क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच काही ना काही किस्से घडत असतात. असाच काहीसा मजेदार किस्सा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फवाद अहमदसोबत घडला. 

Mar 10, 2017, 01:08 PM IST

जिंकल्यावर भाजप महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरला....

छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने आज हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

Feb 24, 2017, 04:39 PM IST

शिवसेनेला वचननाम्यात मोठ्या मुद्द्याचा विसर

शिवसेनेनं वचननाम्यात अनेक घोषणा केल्यायत. पण एका मोठ्ठ्या मुद्द्याचा शिवसेनेला विसर पडलाय. शिवसेनेचा आत्माच या वचननाम्यात मिसिंग आहे.

Jan 24, 2017, 06:50 PM IST

जेव्हा, धोनी विसरतो की तो टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय

महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय, मात्र १९९ एकदिवशीय सामन्यांचं कॅप्टन पद भूषवल्यानंतर, धोनीला पुन्हा एकदा कॅप्टनपदाची सवय झाल्यासारखं झालं आहे

Jan 16, 2017, 03:55 PM IST

विधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.

Nov 4, 2016, 06:57 PM IST

मुंबई विद्यापीठाला पडला 'बौद्ध' धर्माचा विसर

मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न पडण्याची वेळ आलीय.

Jun 16, 2016, 01:51 PM IST

शहिदांचा गृहमंत्र्यांना विसर

गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांचा गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांना विसर पडलाय, असंच दिसतंय.

May 12, 2014, 12:34 PM IST