मागून आलेल्या कारची धडक, रस्त्यातच कोसळले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याला रुग्णालयात केलं दाखल
NCP Former MLA Tukaram Bidkar Accident: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच माजी आमदार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
Oct 13, 2024, 03:19 PM IST