founding father of modern singapore

सिंगापूरचे आधुनिकीकरणाचे जनक ली कालवश

सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कून यू याचं वयाच्या ९१ व्या वर्षी  निधन झालं. ली कून यू यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Mar 23, 2015, 09:16 AM IST