four killed

Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

 Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बस चालकाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे. 

Dec 10, 2024, 09:26 AM IST

Video: कुर्ल्यातील BEST BUS अपघाताचे CCTV फुटेज; अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेरात कैद

CCTV Footage Video Kurla BEST Bus Accident: हा अपघात रात्री 9 वाजून 36 मिनिटांनी झाल्याचं या सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट होत आहे. नेमकं या सीसीटीव्हीमध्ये आहे काय पाहा...

Dec 10, 2024, 07:08 AM IST

Kurla BEST Bus Accident मधील मृतांची संख्या दुप्पट! पोलिसांनी सांगितलं नेमकं घडलं काय

Kurla BEST Bus Accident: सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारस घडलेल्या या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उड्याचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी काय म्हटलं आहे पाहूयात...

Dec 10, 2024, 06:34 AM IST

वीज कोसळून अकोल्यात चौघांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

तेल्हारा तालुक्यात मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट 

Oct 30, 2019, 08:33 PM IST

पुण्यात ट्रकने दोन बाईक चिरडल्या, चार जणांचा मृत्यू

मद्यधुंद ट्रकचालकानं चौघांचा बळी घेतल्याची घटना पुणे येथे  घडली.

Sep 11, 2019, 12:37 PM IST
Pune Bike AND Truck Accident 11 Sep 2019 PT1M32S

पुणे । पौंड रस्त्यावर ट्रकने दोन दुचाकींना उडविले, चार ठार

पुणे येथे अपघातात चार जणांचा बळी गेला आहे. पुणे - पौंड रस्त्यावर ट्रकने दोन दुचाकींना उडविल्याने हा अपघात झाला.

Sep 11, 2019, 10:55 AM IST

पोलिसांकडून २४ तासात ४ मोठे एनकाऊंटर

गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी गुन्हेगारांविरोधात एनकाऊंटर जारी केलं आहे. 

Feb 3, 2018, 12:55 PM IST

छत कोसळल्याने आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू

जिल्ह्यातील पारोळा शहरात सकाळी भिंत आणि छत कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले आहेत, यात एक महिला, एक पुरूष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

Aug 4, 2015, 09:04 PM IST