fraud

लेडीज व्हर्सेस 'किरण देशपांडे'!

पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणाऱ्या युवकाने तीन मुलींना कोट्यावधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशिक्षित तरुणींकडून पैसे उकळले.

Nov 4, 2012, 10:01 PM IST

२५ लाखांत मेडिकलला प्रवेश; भामटे अटकेत

औरंगाबादला वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांना गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय.

Sep 15, 2012, 05:26 PM IST

वसंत पुरकेंची `बनवा बनवी`

विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय. मुंबईत आशीर्वाद सोसायटीत फ्लॅट असल्याचं पुरकेंनी नमूद केलं होतं. मात्र माहितीच्या अधिकारात पुरकेंची बनवाबनवी उघड झालीय.

Aug 30, 2012, 04:03 PM IST

२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक

25 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एटक केली आहे. भगवानदास महादेव मेजवानी असं आरोपीचं नाव आहे.

Jul 10, 2012, 09:30 AM IST

नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

नोकरीच्या आमिष दाखवून लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला लोकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हरिदास वाघमारे असे या भामट्याचे नाव आहे. वाघमारेने सुमारे ८० लोकांना लाखोचा गंडा घातलाय. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Jun 1, 2012, 10:55 PM IST

नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात नोकरी देण्याचे आमीष दाखवून 25 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुजीत पाटील यानं या युवकांची फसवणूक केलीय.

Apr 19, 2012, 07:49 PM IST

भिशी लावतायेत, तर 'जरा थांबा'

पिंपरी चिंचवड परिसरातील महाळुंगे पाडाळे या गावातील एक अंध व्यक्ती समवेत ६० नागरिकांची एका भामट्यांनी लिलाव भिशीच्या माध्यमातून तब्बल अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Apr 19, 2012, 10:00 AM IST