fraud

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले तर काळजी करु नका, तुमचे पैसे असे परत मिळतील; RBIची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत.

Oct 22, 2021, 04:37 PM IST

फेक वेबसाइट तुमचं बँक खातं रिकामी करु शकतात! हे टाळण्यासाठी वापरा या ट्रिक्स

स्पूफिंग म्हणजे काय आणि ते टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा.

Oct 22, 2021, 02:45 PM IST

Online Shpping करताना फ्रॉड झाल्यास 10 दिवसांत पैसे परत; नाही मिळाल्यास येथे करा तक्रार

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shpping) करताना कोणत्याही फ्रॉडचे (froud) बळी पडला असाल. तर काळजी करू नका. बँकांना तक्रार केल्यास 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

Oct 20, 2021, 10:09 AM IST

Online Shopping करताना फसवणुकीपासून लांब राहायचं असेल तर 'या' गोष्टी करा, फायदा तुमचाच

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे की, फ्लिपकार्टवरुन एका व्यक्तीने मोबाईल ऑर्डर केला होता, परंतु त्याला फोनच्या बॉक्समध्ये अंघोळीचा साबण मिळाला.

Oct 18, 2021, 05:35 PM IST

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठतेय ही सुंदर महिला... जर तुम्ही ती Accept कराल तर पुरते अडकाल

फेसबुकवर तुम्हाला अशा अनेक सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या असतील, त्यांचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, अशा सुंदर मुलीला तुमच्याशी मैत्री करायची आहे.

Oct 17, 2021, 03:08 PM IST

तिच्या सौंदर्याची भुरळ पडली महागात, खरं रुप पाहून डॉक्टरच नाही तर पोलीसही चक्रावले

जेव्हा डॉक्टरच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली,

Sep 15, 2021, 05:16 PM IST

नऊ लाख रुपयांची डील करत... 'मुन्ना भाई' परीक्षा पास; काय आहे, हे प्रकरण जाणून घ्या.

निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सीआयएसएफच्या भिलाईच्या 8 व्या बटालियनमध्ये केली जात आहे.

Aug 23, 2021, 04:46 PM IST

Vodafone यूझर्ससाठी अलर्ट! या नंबरवरून आलेला फोन चुकूनही उचलू नका

तुम्हाला पण नाही ना आला असा फोन! आताच व्हा सावध कंपनीने दिला हा इशारा

Jul 31, 2021, 09:14 PM IST

सावधान! ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? होऊ शकते फसवणूक

काही नकली वेबसाईटवर तुमचं नाव आणि फोन नंबर टाकला की थेट पैशांचीच मागणी होते

Jul 28, 2021, 08:43 PM IST