free calling

Free Calling App : आता लाइफ टाइम करावा लागणार नाही रिचार्ज, कसं ते जाणून घ्या...

तुम्हालाही दरमहा रिचार्ज करण्यापासून सुटका आणि मोफत कॉलिंग हवे असेल तर हे शक्य आहे. कारण तुम्हाला आता तुमच्या मोबाईलला रिचार्ज करावा लागणार नाही.

 

Apr 2, 2023, 04:13 PM IST

या मोबाईल कंपनीची जबरदस्त ऑफर, Free Calling सह 50 जीबी डेटा मिळतोय

या मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Free Callingची एक खास योजना आणली आहे.  

Jun 22, 2021, 04:46 PM IST

Vodafone-Ideaचे तीन जबरदस्त प्लान! कमी किमतीत १८ जीबी डाटा आणि Free Calling

व्होडाफोन-आयडियाची (Vodafone- Idea)  नवीन ऑफर आहे.  

Dec 9, 2020, 10:30 AM IST

'जिओ'ला टक्कर देण्यासाठी 'व्होडाफोन'ची फ्री कॉलिंगची नवी ऑफर

ग्राहकांना १ जीबी हाय स्पीड डाटा प्रतिदिन मिळेल

Aug 25, 2018, 02:40 PM IST

जिओ वापरत असाल तर ही चूक करू नका

रिलायन्स जिओनं त्यांच्या ग्राहकांना दणका दिला आहे.

Oct 9, 2017, 08:54 PM IST

खूशखबरी! मार्चनंतर मिळणार जिओची फ्री सेवा

 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ लॉन्च केलं त्यानंतर भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु झाली. जिओने फ्री ऑफर दिल्यानंतर एअरटेलसह अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या सर्विसेसच्या किंमती कमी केल्या. किंमतीवरुन सुरु झालेलं युद्ध अजूनही थांबतांना दिसत नाही आहे. याचा फायदा ग्राहकांना होत आहे.

Jan 16, 2017, 09:35 AM IST

खूशखबर ! रिलायन्स जिओची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर

रिलायंस जिओ संबंधित गुरुवारी आज आणखी एक मोठी घोषणा झाली आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, ४ डिसेंबरपासून नव्या युजर्सला देखील फ्री सेवा देण्यात येणार आहे. डेटा, वॉईस सेवा पूर्णपणे फ्री देण्यात आल्या आहेत.

Dec 1, 2016, 02:04 PM IST

इंटरनेट आणि बॅलेन्स नसतांना ही करा फ्री कॉलिंग

इंटरनेट नसतांना आणि टॉकटाईम नसतांना ही जर तुम्हाला फोनवर बोलता आलं तर...? पण आता हे शक्य होणार आहे. आता तुम्ही फ्रीमध्ये फोनवर बोलू शकणार आहात.

Apr 30, 2016, 05:40 PM IST