Credit Card: सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कसे निवडाल? हे सात प्रश्न करतील मदत
Credit Card Benefits: आजकाळ क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईन खरेदीसाठी लोक क्रेडिट कार्डचा खूप वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात. क्रेडिट कार्ड व्यवस्थितरित्या वापरता येणं गरजेचं आहे. अन्यथा फटका बसू शकतो.
Dec 5, 2022, 03:01 PM ISTCredit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव
तुम्हाला अनेक बँका आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कॉल करतात. क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अनेक बँका क्रेडिट कार्ड फ्री असल्याचं सांगतात, त्यामुळे आपला संभ्रम वाढतो. खरंच क्रेडिट कार्ड फ्री असतं का? की छुपे शुल्क किंवा "टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड" असतात? आजीवन मोफत क्रेडिट कार्डचा अर्थ काय?
Oct 18, 2022, 08:04 PM ISTक्रेडिट कार्ड युजर्सला बँका कधीही देत नाही 'या' शुल्कांची माहिती; तुम्ही जाणून घ्या अन्यथा भरावे लागतील ज्यादा पैसे
जर तुम्हाला हा कॉल आला की तुम्हाला बँकेकडून मोफत क्रेडिट कार्ड ऑफर केले जात आहे, तर समजून घ्या की एक्झिक्युटिव्ह तुम्हाला चुकीचे सांगत आहे. क्रेडिट कार्डवर असे अनेक शुल्क आकारले जातात, ज्यांच्या वतीने बँक किंवा कॉलर माहिती देत नाही.
May 30, 2022, 12:13 PM IST