french pastry

काम काहीच नाही..., 1 दिवसाच्या इंटर्नशिपचा पगार 3 लाख; 'या' भारतीय कंपनीने दिलीये भन्नट ऑफर

Britannia Treat Croissant: 1 दिवसाचा पगार तीन लाख रुपये... तुम्हालादेखील ही सुवर्णसंधी सोडायची नाहीये तर आजच अर्ज करा. ही भारतीय कंपनी देतेय भन्नाट ऑफर्स

 

Mar 10, 2024, 11:37 AM IST