friday important

चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो? अभिषेक बच्चनने उलघडलं यामगचं कारण

अभिषेक बच्चनच्या कारकिर्दीत अनेक उत्तोत्तम चित्रपट आहेत.  मात्र अभिषेक बच्चनसाठी घूमर हा चित्रपट वेगळा ठरणार असून तो यात एक लक्षणीय भूमिका साकारणार असल्याचं कळतंय ही भूमिका नक्कीच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे.  त्याचं अभिनय कौशल्य यातून बघायला मिळणार आहे. 

Aug 11, 2023, 08:12 PM IST