friendship day wishes

Friendship Day Wishes in Marathi: तुझी माझी यारी... मैत्री म्हणजे सर्वस्व मानणाऱ्या प्रत्येकाला फ्रेंडशिप दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Friendship Day Wishes in Marathi: दरवर्षी मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. मित्र परिवारासोबत हा दिवस साजरा केला जातो. अशावेळी आपल्या मित्रांना खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा हा दिवस. मैत्री हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील पहिले नाते असते, जे ती व्यक्ती स्वतः तयार करते. माणूस त्याच्या विचार, समजानुसार आणि आपल्या आवडी-निवडीनुसार मैत्री करतो. शाळा, कॉलेज, ऑफिस, सोशल मीडिया यासह अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक मैत्री करतात. मैत्रीचे हे खास नाते साजरे करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या खास दिवशी लोक अनेकदा पार्टी करतात, बाहेर जातात आणि मित्रांसोबत वेळ घालवतात. 

Jul 29, 2024, 06:22 PM IST

Chanakya Niti: माणसं ओळखायला शिका; मैत्रीत कधीच धोका मिळणार नाही

माणसांची पारख कशी करावे? सच्चा मित्र कसा प्रकारे ओळखावा याबाबच चाणक्यनितीमध्ये काय सांगितलय? जाणून घेऊया. 

Aug 6, 2023, 04:43 PM IST

Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...

Happy Friendship Day 2023: उद्या फ्रेंडशिप डे आहे. त्यामुळे आत्तापासून मित्रमैत्रीणी फ्रेंडशिप डेचे सेलिब्रेशन करताना दिसतील. बॉलिवूडमध्येही असेही अनेक जिवश्य कंठश्य मित्र आहेत. ज्यांना पाहून आपल्यालाही कॉम्प्लेक्स येतो. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही मित्र आहेत जे आधी कपल होते. 

Aug 5, 2023, 07:17 PM IST

'या' राशीचे लोक असतात Best Friend, यादीत तुमचं नाव आहे का?

Friendship Day 2023 :  6 ऑगस्ट रविवारी देशभरात Friendship Day साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास मित्र नक्कीच असतो. जो सुखा असो किंवा दुखात आपल्या पाठीमागे उभा असतो. पण खरी मैत्री प्रत्येकाच्या भाग्यात नसते. अशावेळी आपला खरा मित्र कोण असून शकतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या राशींचे लोक असतात सच्चे मित्र.

Aug 5, 2023, 02:18 PM IST

तुमच्यासोबत मैत्रीत होतोय विश्वासघात? 'ही' चूक करु नका

Friendship Day 2023: प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खास मित्र असतो. असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं खूप खास असतं. मैत्रीत एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे कुठल्या चुका मैत्रीत करु नये हे सांगण्यात आलं आहे. 

Aug 4, 2023, 03:38 PM IST

Friendship Day 2023 : 'या' अनोख्या पद्धतीने साजरा करा मैत्रीचा दिवस

Friendship Day 2023 : जर तुम्हाला फ्रेंडशिप डे खास पद्धतीने साजरा करायचा असेल, तर तुम्ही या आयडिया वापरु शकता. 

Aug 2, 2023, 06:31 PM IST