fruit diet tips

अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत

anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची  योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.

Apr 1, 2024, 04:35 PM IST

Health Tips : 'ही' फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम

Fruit Side Effect : आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नियमित फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ही फळ कधी खावीत, कशी खावीत याचे देखील डॉक्टर आपल्याला चार्ट देतात. तरी देखील आपण काही फळे उपाशी पोटी खातो. जर तुम्हीपण हीच चूक करत असाल तर आताच सावध व्हा... कारण अशी काही फळे आहेत जी उपाशी पोटी सेवन केले तर आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.  

Jan 19, 2024, 12:53 PM IST