fruits for immunity

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज आहारात करा 'या' फळांचा समावेश

Health Benefits of Fruits: सध्या सर्वत्र रोगराई आणि प्रदूषण आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांनाच विविध फळं खायला आवडतात. ही काही खास फळं तुमच रोगांपासून बचाव करतील. 

Nov 9, 2023, 08:09 PM IST

रोगप्रतिकार शक्ती वाढवतात ही 5 फळे, पावसाळ्यात घ्या विशेष काळजी

पावसाळा सुरु झाला की, अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे जर आपली प्रतिकारशक्ती चांगली असली तर आपण आजारपणापासून वाचू शकतो. कोणती अशी फळे आहेत जी आपल्या इम्यूनिटी वाढवतात जाणून घ्या.

Jul 23, 2022, 06:47 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x