fuel rate

जानेवारी महिन्याच्या शेवटी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ? पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय?

Petrol Diesel Price Today : नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी खिशाला झळ बसणार की थोडासा दिलासा मिळणार? काही शहरात पेट्रोल डिझेलचे दर जास्त दिसतात तर काही शहरात पेट्रोलचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 11:37 AM IST

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

Jun 20, 2023, 10:15 AM IST

Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे. 

 

Jun 14, 2023, 08:40 AM IST

Cng-Png Rate : सीएनजी पीएनजी पुन्हा महागण्याची शक्यता

Cng-Png Rate : सीएनजी इंधनाच्या किंमतीत अलिकडे 6 रुपयांची कपात करण्यात आली होती.

Sep 24, 2022, 10:24 PM IST

Petrol-Diesel Price : गुडन्यूज| डीझेल इतक्या रुपयांनी स्वस्त, पेट्रोलच्या दरातही बदल

Petrol-Diesel Price : डीझेलच्या दरात 4 रुपये 26 पैशांनी कपात झाली आहे. याशिवाय पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर 1.45 रुपयांनी वाढ झाली आहे. 

 

Sep 21, 2022, 05:20 PM IST

Petrol Price : मोठी बातमी, सणासुदीत पेट्रोल-डीझेलचे दर कमी होण्याची शक्यता

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या विक्रीमुळे येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Today Price) कमी होऊ शकतात.

Sep 7, 2022, 07:53 PM IST

CNG-PNG Price Increases : महागाईचा भडका! सिलेंडरनंतर आता सीएनजी आणि पीएनजीही महाग

CNG-PNG Price Increases : सीएनजी आणि पीएनजी वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 

Jul 12, 2022, 07:17 PM IST