खाजगी आयुष्य हा नागरिकांचा मूलभूत अधिकार - सर्वोच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 07:36 PM ISTगोपनियता मुलभूत अधिकार आहे का? यावर आज निकाल
गोपनियता म्हणजेच प्रायवसी मुलभूत अधिकार आहे की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. ३ आठवड्यांच्या सुनावणी नंतर २ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय राखून ठेवला होता. चीफ जस्टिस जे.एस खेहर यांच्या अध्यक्षतेत ९ न्यायाधिशांच्या बेंचने यावर सुनावणी केली होती.
Aug 24, 2017, 09:10 AM IST