Fundamental Rights of Children:मुलांचे खास अधिकार फार कमी जणांना माहित आहेत. चला, आज याबद्दल स्पष्टपणे समजून घेऊया.
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने वापरलेल्या भाषेवर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाची भाषा स्त्रीद्वेषी असल्याचे म्हटलं आहे.
Bombay High Court: भटक्या श्वानांना सोसायटीच्या आवारात खाऊ घालण्यासाठी रोखू शकत नाही भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नका, असं कोर्टाने म्हटलं आहे.
Supreme Court on Sikhs: सोशल मीडिया असो किंवा गप्पाटप्पा, अनेकदा शीख समुदायावरून विनोदी भाष्य केलं जातं. पण, याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Women Empowerment: सासरी नांदण्यापूर्वी 'हे' 5 अधिकाऱ्यांची माहिती असणं आवश्यक
''प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत. पण हे निर्बंधांच्या अधीन राहून आहेत. मूलभूत अधिकार निरपेक्ष नाहीत. कोणाच्याही खाजगी आयुष्यावर भाष्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही.'' असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.