funny news

नवज्योत सिंग सिद्धू 'द कपिल शर्मा शो'मध्ये परतणार? अर्चना पूरन सिंहने सांगितली ही गोष्ट

जेव्हा अर्चनाला तिच्या आणि कपिलच्या शोमध्ये बनवल्या जाणाऱ्या मीम्सबद्दल विचारले तेव्हा...

Sep 30, 2021, 07:02 PM IST

10 महिन्यांत दोन वेळा गर्भवती; 'या' कारणाने डॉक्टरही झाले हैराण

हे प्रकरण वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Sep 15, 2021, 09:47 AM IST

माशी बसवा आणि Toilet साफ करण्याचा खर्च वाचवा, नक्की काय आहे हा प्रकार? जाणून घ्या

आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? माशी कसं काय हा खर्च वाचवत असेल?

Sep 13, 2021, 08:34 PM IST

Khaby Lame कोण आहे? त्याच्या आयुष्यातील 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

 सोशल मीडिया स्टार बद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. जो त्याच्या वेगळेपणामुळे आज जगभरात ओळखला जातो. 

Aug 23, 2021, 09:43 AM IST

ही बाईक नक्की कुठे जाईल, तुम्हाला काय वाटतं? पाहा व्हिडीओ

आज एक असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडेल.

Aug 9, 2021, 08:07 PM IST

नवऱ्याने बायकोला कपड्यांसाठी टोकलं...आता त्याचं घर टीव्ही सिरीयलमध्ये बदललं...

व्हिडीओच्या सुरुवातीला पत्नी स्वयंपाकघरात नाईट सूट घालून काम करताना दिसत आहे.

Aug 5, 2021, 06:20 PM IST

बाप शेर तर मुलगा सव्वा शेर...मोबाईल दिला नाही म्हणून, मुलानेच बापाला टाकलं आरोपीच्या पिंजऱ्यात... पोलीसही अवाक्

स्मार्टफोनचे लहान मुलं तसेच तरुण पिढीला व्यसनच लागले आहे ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होत आहेत.

Jul 27, 2021, 05:25 PM IST

वधू-वराच्या लग्नाचे Invitation पाहून पाहूण्यांना धक्का, लग्नाला जायला कोणीच तयार नाही, असे काय आहे त्यात?

एका लग्नात दोन्ही कुटूंबीयांनी वेडिंग प्लॅनरवर लग्नाची संपूर्ण जबाबदारी सोपवली. 

Jul 19, 2021, 03:47 PM IST

व्हिडीओ बघून तुम्ही म्हणाल, "हा जगातील सर्वात संतापी नवरदेव"

सर्वांना हे माहित आहे की, विवाहसोहळ्यांमध्ये, मजा मस्करी सुरू असते.

Jul 14, 2021, 03:35 PM IST