g20 summit delhi

ऋषी सुनक यांना भारतात नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप, म्हणाले 'किती क्रूरपणे...'

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भारत दौऱ्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांनी नाराजी जाहीर केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांना द्यायला हवं होतं तितकं महत्त्व देण्यात आलं नाही असं ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने म्हटलं आहे. 

 

Sep 11, 2023, 03:57 PM IST

G20: वर्ल्ड लीडर्स राजघाटवर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली, ऋषी सुनक सपत्नीक 'या' स्थळाला देणार भेट

G20 Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहेत. दरम्यान आज सकाळी ते अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत.

Sep 10, 2023, 07:05 AM IST

पाकिस्तान का बनला नाही G20 चा सदस्य?

G20 summit 2023:जी 20 ची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली होती. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी यात सहभाग घेतला. पाकिस्तान तेव्हाही एक मजबूत अर्थव्यवस्था नव्हता. आजही त्याची परिस्थिती सुधारली नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था टॉप 40 मध्येदेखील नाही. भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. 

Sep 9, 2023, 07:57 PM IST

G20 मध्ये पंतप्रधानांसमोर 'BHARAT';ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?

BHARAT Vs INDIA: जी 20 संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

Sep 9, 2023, 01:08 PM IST