gall bladder stone

भारतात 'इतक्या' टक्के लोकांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास, वेळीच उपचार करणं गरजेचं

Gallbladder stones Cases in India: पित्तनलिकेमध्ये खडा अडकल्याने तिच्या बाजूचे स्नायू जोरात आकुंचित होतात. हा दगड पित्ताशयातून पित्त सोडणाऱ्या वाहिनीला अडथळा आणतो तेव्हा ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकते. 

Jun 20, 2024, 09:23 PM IST

तरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या; वेळीच उपचार करणं गरजेचं!

Gall bladder Stone Symptoms: अनेकदा आम्लपित्ताचे दुखणे समजून बरेच लोक उपचारांना विलंब करतात. दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी दाखल होतात. वैद्यकीय तपासणीनंतर मात्र त्यांना पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आहे. 

May 27, 2024, 12:37 PM IST