gandhi jayanti 2017

२ हजार, पाचशे रूपयांच्या नोटा कापून गांधींना केले वेगळे

दोन ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस देशभरात साजरा करण्यात आला. गांधी जयंतीचे औचित्य साधत सोशल मीडियातून अनेक संदेश, जोक्स व्हायरल झाले. या सर्वात एक फोटो मात्र जोरदार व्हायरल झाला. ज्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Oct 3, 2017, 11:58 AM IST