गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे का असते अशुभ?
Ganesh Chaturthi:कोणतेही शुभ काम करण्याआधी गणेशाचे नाव घेतले जाते. त्यांना अनेक नावांनी ओळखले जाते. गणेशाला जेव्हा गजाचे मस्तक लावण्यात आले तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले. चंद्राला आपल्या रुपावर गर्व होता. म्हणून तो जोरजोराने हसू लागला. यानंतर श्रीगणेशाने त्याला काळे होण्याचा शाप दिला. चंद्राला आपल्या चुकीची जाणिव झाली आणि त्याने गणेशाकडे माफी मागितली.
Sep 16, 2023, 05:18 PM ISTGanesh Chaturthi : लालबागच्या राजाच्या मंडपात पहिल्याच दिवशी राडा
Ganesh Chaturthi 2022 : मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. मात्र, पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या मंडपात राडा पाहायला मिळाला.
Aug 31, 2022, 12:53 PM ISTGanesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी दिवशी विघ्नहर्त्या गणरायाला या मंत्रानी करा प्रसन्न, सर्व अडथळे होतील दूर
Ganesh Mantra : आज गणेश चतुर्थी साजरी होत आहे. (Ganesh Chaturthi 2022) 10 दिवस साजरा होणारा गणेशोत्सवही या दिवसापासून सुरु होत आहे. गणपतीला वाहिलेला हा सण खूप महत्त्वाचा आहे.
Aug 31, 2022, 08:36 AM ISTGanesh Chaturthi : गणेश चतुर्थीचा पवित्र सण, दिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायक मंदिरात भव्य आरतीने; पाहा VIDEO
Ganesh Chaturthi 2022: भगवान गणेशाला समर्पित असलेल्या दहा दिवसांच्या उत्सवाचे धार्मिक महत्त्व आहे. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराची आरती पाहण्यासाठी भाविकांमध्येही विशेष उत्साह आहे.
Aug 31, 2022, 07:46 AM ISTGanesh Chaturthi : आज गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी हे 5 सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि नियम
Ganesh Chaturthi 2022 Shubh Muhurat: आज गणेश चतुर्थीला घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होईल. 31 ऑगस्ट रोजी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 5 शुभ मुहूर्त आहेत.
Aug 31, 2022, 07:29 AM ISTGanesh Chaturthi 2022: घरच्या घरी करा गणपतीची प्रतिष्ठापना, मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा एका क्लिकवर
तुम्हाला गुरूजी मिळत नाही आहे. अशात आता काय करायचं असा प्रश्न जर तुमच्यासमोर पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा सांगणार आहोत.
Aug 28, 2022, 11:51 AM IST