ganesh festival 2017

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स'

सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.

Aug 31, 2017, 04:50 PM IST

पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते.

Aug 25, 2017, 01:05 PM IST