ganesh festival 2022

Ganesh Festival 2022: मुंबईतील 'या' गणेशोत्सव मंडळाने काढला 'इतक्या' कोटींचा विमा; भक्तांनाही मिळणार कव्हरेज

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच आहे. अशात मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेशोत्सव मंडळ (richest ganeshutsav mandal) म्हणून ओळख असलेलं GSB सेवा (GSB Seva Mandal)  मंडळ सध्या चर्चेत आहे. 

Aug 29, 2022, 10:32 PM IST

Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थीला जुळून येतोय हा दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजेचा योग्य मुहूर्त

यंदाच्या गणेशेत्सवात एक दुर्मिळ योग जुळून येतोय, हा योग बाप्पाच्या जन्माच्या वेळी तयार झालेल्या योगांसारखाच असल्याचं जाणकार सांगतात.

Aug 27, 2022, 11:19 PM IST