पुण्यातही 21 तासांहून अधिक वेळ मिरवणूक सुरूच, भाऊ रंगारी गणपतीचं विसर्जन अद्यापही बाकी
The procession continues for more than 21 hours even in Pune
Sep 18, 2024, 09:45 AM ISTGanpati Visarjan Wishes in Marathi : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी...! अनंत चर्तुदशीनिमित्त खास मराठीत ठेवा स्टेट्स
Anant Chaturdashi Wishes in Marathi : गेल्या 10 दिवसांपासून अख्खा देश गणेशमय झालं होतं. मोठ्या उत्साहात गणरायाच आगमन करुन त्याला मनोभाव पाहुणचार करुन आता त्याला जड अंतरकरणाने निरोप देण्याची वेळी आली. आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आणि पुढच्या वर्षी लवकर याची विनंती केली जाणार. श्रीगणेशाचा आशीर्वाद कायमसोबत राहाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करुन अनंत चर्तुदशीनिमित्त WhatsApp, Facebook च्या माध्यामातून ठेवा हे खास मराठी स्टेट्स
Sep 17, 2024, 07:44 AM ISTनिरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त
गणपती विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांसह मनपा कर्मचारी सज्ज.. सुरक्षेसाठी 20 हजार पोलिसांचा फौजफाटा... विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल... करण्यात आला आहे.
Sep 16, 2024, 11:21 PM ISTगोंधळून जाऊ नका! 1 दिवसात 2 सण; गणेश विसर्जन, पौर्णिमा आणि श्राद्धाची नेमकी तारीख काय?
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमा श्राद्ध एकाच दिवशी आल्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पितृपक्ष श्राद्ध कधीपासून सुरु होतंय, याबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Sep 16, 2024, 09:15 PM ISTGanesh Visrjan 2024: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन का करतात? महाभारताशी आहे कनेक्शन
Ganesh Visrjan: आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन पाण्यात का करतात? जाणून घेऊया.
Sep 16, 2024, 09:39 AM ISTGanesh Visarjan 2024 : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?
Ganesh Visarjan 2024 : घरात गर्भवती महिला असल्यास गणेशाची मूर्ती विसर्जन करावी का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याशिवाय गणपती स्थापनेनंतर कोणाचा मृत झाल्यास घरात सुतक असेल तर काय करावं.
Sep 13, 2024, 02:47 PM ISTGanesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; गणपतीच्या विसर्जन तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Ganesh Visarjan 2024 : दीड दिवस, पाच दिवस आणि गौरी गणपतीचं विसर्जन पार पडतंय. आता बाप्पा काही दिवसच आपल्यासोबत असणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश आपल्या गावाला जाणार.
Sep 12, 2024, 06:53 PM ISTVisarjan: गणेशभक्तांनो सावधान! विसर्जनावर घातक माशांचं सावट; सरकारचा इशारा, दिल्या 'या' सूचना
Ganesh Visarjan 2024 Government Warning: मुंबईच्या किनारपट्ट्यांवर यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यावेळेस तब्बल 67 गणेशभक्तांना माशांनी चावा घेतला होता. यंदाही गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 07:07 AM IST