ganesh

उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!

उष्माघातानं चंद्रपूरात पहिला बळी घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा उश्माघातानं मृत्यू झालाय.

May 3, 2014, 04:31 PM IST

आज गौरी-गणपतीला निरोप!

गणेशोत्सवाचा आजचा पाचवा दिवस... मुंबईसह अनेक ठिकाणी आज पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होतंय. तसंच तीन दिवस माहेरवाशिण म्हणून आलेल्या गौरींचंही आज विसर्जन होणार आहे.

Sep 13, 2013, 11:59 AM IST

एक बाप्पा... ३०० वर्षांपासून पाहतोय भक्तांची वाट!

चंद्रपूर शहरात एक गणपती ३०० वर्षांपासून भक्तांची वाट पाहतोय. ऐकून चक्रावलात ना? पण, हे खरं आहे.... हे वृत्त म्हणजे केवळ बातमी नसून धक्कादायक वास्तव आहे.

Sep 12, 2013, 12:06 PM IST

दीड दिवसाच्या बाप्पाचं थाटात विसर्जन

दीड दिवसांच्या गणपतींना आज वाजतगाजत निरोप देण्यात आलाय. मुंबईत समुद्रकिनाऱ्यांवर आणि तलावांवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती.

Sep 10, 2013, 10:13 PM IST

बाप्पाच्या तलाव विसर्जनाला बंदी!

एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे.

Jul 22, 2013, 12:59 PM IST

लिंबाचा गणेश देईल प्रत्येक कामात यश!

आपल्या घरात प्रत्येक नव्या कामाची सुरूवात करताना गणेशाची पूजा केली जाते. देवघरातील ही मूर्ती लिंबाच्या झाडापासून बनविलेली असावी, कारण...

Apr 13, 2013, 08:00 AM IST

लग्न जमत नाही... तर करा गणेशाची उपासना

लग्नाविषयी अनेक समस्या नेहमीच दिसून त्यामुळे लग्न पाहावं करून अशी म्हण रूढ झाली.. काही लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत.

Jan 10, 2013, 08:29 AM IST

राज ठाकरेंनी घेतले वडाळ्याच्या राजाचे दर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वडाळ्याच्या जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या.

Sep 23, 2012, 09:13 PM IST