घरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या
Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
May 14, 2024, 09:31 PM ISTGanga Saptami 2024 : गंगा सप्तमीला सूर्य संक्रांतीचा शुभ योग! मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्वसह करा 'हे' उपाय
Ganga Saptami 2024 : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गंगा सप्तमी साजरी करण्यात येते. हिंदू पौराणिकनुसार या तिथीला गंगा मातेची जयंती मानली जाते.
May 14, 2024, 12:10 AM IST