gangster chhota rajan

Crime News : मुंबईत गँगस्टर छोटा राजनचा Birthday सेलिब्रेट करणारा ठाकरे गटाचा पदाधिकारी

कुख्यात गुंड छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं निलेश पराडकरला चांगलंच भोवलंय. पराडकरच्या अटकेनंतर 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. पराडकर हा ठाकरे गटाचा नवी मुंबईचे संपर्कप्रमुख आहे. 

Jan 15, 2023, 08:39 PM IST

Chhota Rajan Poster : नाना Happy Birthday, मुंबईत गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे भव्य पोस्टर्स

गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे पोस्टर्स लावणं पडलं महाग, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

Jan 14, 2023, 02:32 PM IST

बनावट पासपोर्ट : डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट पासपोर्ट प्रकरणी डॉन छोटा राजनसह तिघांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिल्ली कोर्टाने सुनावली आहे. त्याचबरोबर त्याला 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Apr 25, 2017, 04:12 PM IST