Lalbaugcha Raja Visarjan 2022 : ही शान कुणाची..?लालबागचा राजा गणपतीचा विसर्जनाचा थाट
गणपती बाप्पा मोरया, (Mumbai Ganesh Visarjan) पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा (Lalbaug cha Raja) , मुंबईचा राजा (Mumbaicha Raja), गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल.
Sep 9, 2022, 11:37 AM ISTबाप्पाचे विसर्जन करताना हा मंत्र जपा; आजच जप केल्यास होईल गणरायाची कृपादृष्टी
Ganesh Visarjan 2022 Viddhi: 10 दिवसांच्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. शुभ मुहूर्त बाप्पाचे आज देशभरात जल्लोषात विसर्जन होणार आहे. या दिवशी बाप्पाचे विसर्जन करताना विधीनुसार पूजा केली जाते. तसेच या मंत्राचा जप केला जातो.
Sep 9, 2022, 09:19 AM ISTGanesh Visarjan 2022: बाहेर पडण्याचा प्लान करत असाल तर.., 'अशी' असेल वाहतूक व्यवस्था
तब्बल दोन वर्षांनंतर बाप्पांसाठी जंगी मिरवणुका निघणार असल्याने वाजत गाजत गुलाल उधळत निरोप देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर (Mumbaikar) तसेच मुंबई महापालिका (BMC), पोलिस, वाहतूक (Trffic Police) शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. शहर आणि उपनगरात विसर्जनानिमित्त मुंबईतील पोलिस बंदोबस्तात (Mumbai Police) मोठी वाढ करण्यात आली आहे.
Sep 9, 2022, 08:25 AM ISTAnant Chaturdashi 2022 : राज्यात मोठा उत्साह, 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला
Ganpati Visarjan 2022 : भक्तांच्या घरचा दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा (Ganpati 2022) आज आपल्या गावाला जाणार आहे. आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. (Ganesh Visarjan) मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय.
Sep 9, 2022, 08:03 AM IST