ganpati immersion

आताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे  28 तारखेला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Sep 27, 2023, 05:45 PM IST

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. 

Sep 24, 2023, 06:46 PM IST

पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ

Ganeshotsav 2023 : महानगरपालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती वाढली आहे. पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावात यंदा दीड दिवसांच्या गणततीचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आलं. 

Sep 23, 2023, 06:29 PM IST

संजय गांधी उद्यानात विसर्जन करता येणार नाही, न्यायालयाचे निर्देश

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही 

Sep 9, 2022, 11:55 AM IST

गणपती विसर्जन : या जिल्ह्यात मनाई आदेश जारी, यांना प्रवेश बंदी

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये आणि शांततेत विसर्जन व्हावे म्हणून, जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. 

Sep 14, 2021, 12:12 PM IST

गणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. तर पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे बुडाल्याची घटना घडली.

Sep 2, 2020, 07:11 AM IST
Pune Ganpati Immersion Police Preparation PT1M38S

पुणे | कोरोनामुळे यंदा साधेपणात बाप्पाचं विसर्जन

पुणे | कोरोनामुळे यंदा साधेपणात बाप्पाचं विसर्जन

Sep 1, 2020, 02:50 PM IST